लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

रशियन विमानात तांत्रिक बिघाड, २३८ प्रवाशांचे प्राण संकटात, आपातकालीन लँडिंगची तयारी, काय होणार? - Marathi News | Technical failure in Russian plane, 238 passengers' lives in danger, emergency landing prepared, what will happen? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन विमानात बिघाड, २३८ प्रवाशांचे प्राण संकटात, आपातकालीन लँडिंगची तयारी, काय होणार?

Russian Airplane News: रशियामधील अजूर एअरच्या बोईंग ७५७ या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, या विमानामधून प्रवास करत असलेल्या २३८ प्रवाशांचे प्राण संकटात सापडले आहेत. ...

विमानात फिट येऊन खुर्चीवरून खाली पडली, नेर्लेतील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले मुलीचे प्राण; क्वॉलालंपूर ते बंगळुरू प्रवासातील घटना - Marathi News | Girl falls off chair after falling in plane life saved by doctors in Nerle Incident on Kuala Lumpur to Bangalore flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात फिट येऊन खुर्चीवरून खाली पडली, नेर्लेतील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले मुलीचे प्राण; क्वॉलालंपूर ते बंगळुरू प्रवासातील घटना

यादरम्यान विमानातील इतर प्रवासी भयभीत झाले. मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल हवाई सुंदरीनी डॉक्टरांचे मानले आभार ...

इंडिगोमुळे प्रवाशांना झाला होता मनस्ताप; आता कंपनीच अडचणीत आली, मोठा तोटा झाला - Marathi News | IndiGo had caused suffering to passengers; now the company itself is in trouble, incurring huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोमुळे प्रवाशांना झाला होता मनस्ताप; आता कंपनीच अडचणीत आली, मोठा तोटा झाला

मागील महिन्यात इंडिगो विमान कंपनीच्या ग्राहकांना विमानतळावर तासन् तास रांगेत थांबावे लागले होते. चार -पाच दिवस देशभरात इंडिगोमुळे गोंधळ उडाला होता. यामुळे आता इंडिगो कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यांचा नफा ७८% ने घसरून फक्त ५५० कोटी रुपयांवर आला आहे. ...

प्रयागराजमध्ये हवाईदलाचे ट्रेनी विमान तलावात कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले... - Marathi News | Prayagraj Aircraft Crash: Air Force trainee plane crashes into lake in Prayagraj; survived with plane due to water... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमध्ये हवाईदलाचे ट्रेनी विमान तलावात कोसळले; जलपर्णीमुळे विमानासह पायलट वाचले...

Prayagraj Aircraft Crash: प्रयागराजमधील केपी कॉलेजजवळ वायूसेनेचे ट्रेनी विमान तलावात कोसळले. वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. पहा रेस्क्यू ऑपरेशनचे ताजे अपडेट्स. ...

उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी - Marathi News | Flight delayed by 5 hours due to technical reason Dissatisfaction with company management | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणाला तांत्रिक बिघाडामुळे विलंब! पुणे - दिल्ली विमानाला तब्बल ५ तास उशीर; कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत नाराजी

एअर इंडियाकडून विमानाच्या उड्डाणाला तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत ...

११ प्रवाशांना घेऊन जाणारे इंडोनेशियन विमान बेपत्ता, हवाई दलाकडून शोध मोहीम सुरू - Marathi News | Indonesian plane carrying 11 passengers goes missing, air force launches search operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११ प्रवाशांना घेऊन जाणारे इंडोनेशियन विमान बेपत्ता, हवाई दलाकडून शोध मोहीम सुरू

इंडोनेशियातील जावा आणि सुलावेसी दरम्यानच्या डोंगराळ प्रदेशात ११ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडोनेशिया एअर ट्रान्सपोर्ट टर्बोप्रॉप एटीआर ४२-५०० विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. हे विमान योग्याकार्ताहून दक्षिण सुलावेसीकडे जात होते. बुलुसरुंग पर्वत ...

इंडिगोवर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई, २२ कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश - Marathi News | DGCA's biggest action on IndiGo, fine of Rs 22 crore, order to remove Vice Chairman from post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोवर डीजीसीएची सर्वात मोठी कारवाई, २२ कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश

डीजीसीएच्या चौकशी अहवालात इंडिगो उड्डाण संकटात एअरलाइनकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आला. अहवालानुसार, इंडिगोला २२ कोटी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे . ...

अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी - Marathi News | Tensions between US and Iran, Iran closes airspace, Air India and IndiGo issue travel advisory | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी

इराणमधील बिघडत्या परिस्थितीमुळे, देशाने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचा परिणाम एअर इंडिया आणि इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर झाला आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोघांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाणांना विलंब किंवा ...