नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या FOLLOW Airplane, Latest Marathi News
विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्यामुळे हे विमान तातडीने तुर्कमेनिस्तानमधील अशगाबात विमानतळाकडे वळवण्यात आले. ...
Indigo Airlines: इंडिगोने ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आणली आहे. ...
ही ऑफर १३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंगसाठी खुली असेल. ही ऑफर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या निवडक विमान फेऱ्यांवर लागू असेल. ...
ओडिशामध्ये शनिवारी दुपारी भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या 'इंडिया वन एअर'च्या ९ सीटर विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. ...
Airplane Horn Interesting Facts : विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. पण मग असा प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? पाहुया याचं कारण... ...
In-Flight Power Bank Ban: डीजीसीएने प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे फोन चार्जिंगवर बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत. ...
Airplane Interesting Facts : विमानात प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात. पण प्रश्न उभा राहतो की, अखेर असं का? महिलांना पुरूषांच्या तुलनेत फ्लाइट स्टाफमध्ये जास्त महत्व का दिलं जातं? ...
Amravati : मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आता पूर्ववत आठवड्यातून चार दिवस सुरू झाली असली, तरी वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. ...