लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

Video: पुणे विमानतळावर १० तास प्रवासी ताटकळले; विमानाला विलंब, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Passengers stuck at Pune airport for 10 hours Flight delays passengers suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे विमानतळावर १० तास प्रवासी ताटकळले; विमानाला विलंब, प्रवाशांचा मनस्ताप

कोणाला दवाखान्यात, कोणाला मीटिंगला तर काही जणांना मुलाखतीसाठी जायचे होते, या सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला ...

तिकिटांचे दर आटाेक्यात आणा; विमान कंपन्यांना सरकारची सूचना, यंत्रणा उभारण्याचे आदेश - Marathi News | bring the prices of tickets in control central govt notice to airlines order to set up system | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिकिटांचे दर आटाेक्यात आणा; विमान कंपन्यांना सरकारची सूचना, यंत्रणा उभारण्याचे आदेश

गेल्या महिनाभरापासून देशातील काही प्रमुख विमान मार्गांवर भाडे प्रचंड वाढले आहे. ...

TMC खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीला पुन्हा कोलकाता विमानतळावर रोखले! - Marathi News | Abhishek Banerjee’s wife Rujira stopped at airport by officials on ED request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TMC खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीला पुन्हा कोलकाता विमानतळावर रोखले!

इमिग्रेशन विभागाच्या अधिकार्‍यांनी रुजिरा बॅनर्जी यांना परदेशात जाण्यास मनाई केली. ...

दिल्लीच्या तिकिटापेक्षा दुबईचे तिकीट स्वस्त, देशांतर्गत विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले - Marathi News | Dubai ticket cheaper than Delhi ticket domestic air travel prices have skyrocketed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीच्या तिकिटापेक्षा दुबईचे तिकीट स्वस्त, देशांतर्गत विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले

मुंबई, लेह, कोचीन, कोलकाता, चेन्नई या सर्वच शहरांकडे जाणाऱ्या विमानाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचे दिसत आहे.  ...

नोकरी सोडू नका, पगारात 1 लाखांची वाढ करू! गो फर्स्टची वैमानिकांना ऑफर, कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर! - Marathi News | go first airlines offer extra pay 1 lakh per month to keep pilots on board | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"नोकरी सोडू नका, पगारात 1 लाखांची वाढ करू", गो फर्स्टची वैमानिकांना ऑफर!

फर्स्ट ऑफिसर्सच्या वेतनात दरमहा 50 हजारांनी वाढ करण्याची योजना आहे. सध्या या विमान कंपनीतील पायलटचे मासिक सरासरी पगार 5.3 लाख रुपये आहे. ...

Air India Flight: शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन - Marathi News | Air India Flight: Abuse and Assault; Passenger misbehaves with crew member in Air India flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन

Air India Flight News: विमानतळावर विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ...

बेळगावजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी - Marathi News | Training plane crashes near Belgaum, trainee pilot slightly injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ...

कोल्हापूरच्या डॉक्टरांची समयसूचकता; विमान हवेत, कॉकपिटमध्ये पायलटवर उपचार - Marathi News | Punctuality of Kolhapur Doctors The plane is in the air treating the pilot in the cockpit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या डॉक्टरांची समयसूचकता; विमान हवेत, कॉकपिटमध्ये पायलटवर उपचार

विमान पॅरिसहून टोरंटोकडे झेपावून चार तास झाले होते आणि अचानक पायलटच्या छातीत कळा सुरू झाल्या.... ...