लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

तरुणाच्या छातीत दुखू लागले; नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Chest pains in the youth, airplane emergency landing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणाच्या छातीत दुखू लागले; नागपुरात विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

मोहम्मद हे इंडिगो फ्लाइट क्रमांक ६ई ३३८ मध्ये पुण्याहून लखनौला जात होते. प्रवासादरम्यान त्यांना छातीत दुखू लागले ...

विमानात मागविलेल्या सँडविचमध्ये अळी! अन्नसुरक्षा महामंडळाची इंडिगोला नोटीस - Marathi News | Worms in the sandwich ordered on the plane Indigo Notice of Food Security Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात मागविलेल्या सँडविचमध्ये अळी! अन्नसुरक्षा महामंडळाची इंडिगोला नोटीस

२९ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या खुशबू गुप्ता या महिलेने प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कॅटरिंग सेवेतून सँडविच मागवले होते. ...

२०२३ मध्ये देशात १३३ नवी विमाने ताफ्यात; एक वर्षात ताफ्यात पहिल्यांदाच एवढी विमाने दाखल  - Marathi News | 133 new aircraft in fleet in country in 2023; This is the first time that so many aircraft have entered the fleet in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२३ मध्ये देशात १३३ नवी विमाने ताफ्यात; एक वर्षात ताफ्यात पहिल्यांदाच एवढी विमाने दाखल 

यापूर्वी २०२२ मध्ये एका वर्षामध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात ८८ नवीन विमाने दाखल झाली होती. त्या तुलनेत २०२३ मध्ये झालेली ही वाढ ५१ टक्के अधिक आहे. ...

Video - आकाशात विमानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या; उडाली खळबळ, केलं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Video alaska airlines window broke out in mid air emergency landing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - आकाशात विमानाच्या खिडकीच्या काचा फुटल्या; उडाली खळबळ, केलं इमर्जन्सी लँडिंग

एक विमान उड्डाण घेत असताना खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. ...

व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान - Marathi News | Wow..! Another big flight from Chhatrapati Sambhajinagar to Mumbai in the morning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा..! छत्रपती संभाजीनगरहून सकाळी मुंबईसाठी आणखी मोठे विमान

उडान योजनेसाठी, जयपूर, उदयपूर विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे साकडे ...

प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस - Marathi News | Why not hire trained pilots Notice to Air India, Spice Jet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस

आगामी १४ दिवसांत या मुद्यावर या दोन्ही कंपन्यांना खुलासा करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत. ...

IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार! - Marathi News | indigo airline announce the removal of fuel charge applicable on its on domestic and international routes from today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार!

एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे. ...

गेल्यावर्षी विमान उद्योगावर ५४२ कारवाया; विमान उद्योगाशी संबंधित ५७४५ घटकांची पडताळणी - Marathi News | 542 operations on the aviation industry last year; Verification of 5745 factors related to aviation industry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्यावर्षी विमान उद्योगावर ५४२ कारवाया; विमान उद्योगाशी संबंधित ५७४५ घटकांची पडताळणी

डीजीसीएची विक्रमी कामगिरी ...