गेल्या वर्षी या कालावधीमध्ये २३ हजार ७३२ विमान फेऱ्या विमान कंपन्यांनी केल्या होत्या. यंदा आझमगड, अलिगढ व चित्रकूट या अलीकडे कार्यान्वित झालेल्या विमानतळांवरही वाढीव विमान फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे. ...
प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ...