लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल - Marathi News | Sky filled with planes, 'no fly zones' in three places Photo of global air traffic goes viral amid global tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल

Global Air Traffic : जागतिक हवाई वाहतुकीचा एक पोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्लाइटराडार 24 ने शेअर केलेल्या फोटोत, जगातील बहुतेक देश विमानांनी व्यापलेले दिसत आहेत. फक्त इराण, युक्रेन आणि तिबेटमध्ये नो-फ्लाय झोन दिसत आहेत. ...

Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट - Marathi News | Former pilot Gaurav Taneja raised two doubts that the Air India plane may have crashed due to excess weight. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट

Air India Plane Crash Reason: माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. विमान अपघाताच्या कारणाबद्दल केलेल्या व्हिडीओत त्यांनी शंका मांडल्या.   ...

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द - Marathi News | Air India: Technical fault in another Air India plane; Delhi-Paris flight cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

Air India: आजच एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे विमान ७० टक्के ‘फुल्ल’, मग का होतेय विमानसेवा बंद? - Marathi News | The flight from Chhatrapati Sambhajinagar to Hyderabad is 70 percent full, so why is the flight service being suspended? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे विमान ७० टक्के ‘फुल्ल’, मग का होतेय विमानसेवा बंद?

महिन्याला ७ हजारांवर विमान प्रवासी, जुलैपासून सकाळचे विमान होणार बंद ...

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द - Marathi News | Air India flight from Ahmedabad to London cancelled, technical snag before takeoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर सुमारे ५ दिवसांनी एअर इंडियाचे विमान पुन्हा लंडनला जाणार होते. पण, उड्डाणापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला. ...

विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले - Marathi News | Bomb threat on board, IndiGo makes emergency landing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ...

Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग' - Marathi News | Air India Plane Crash after Ahmedabad 4 more boing dreamliner flights make emergency landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Plane Crash boeing dreamliner emergency landing: एअर इंडियाच्या अहमदाबादमधील अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार - Marathi News | air india flight crash ahmedabad london now passengers willing to pay more for emergency exit seats 11A vishwaskumar ramesh saved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Air India Flight Crash 11A Seat: गेल्या आठवड्यात, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही वेळातच क्रॅश झालं. त्यात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विश्वासकुमार रमेश नावाचा फक्त एक प्रवासी बचावला. ...