लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

Mumbai Airport Chaos: प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट! सलग तिसऱ्या दिवशी मुंबई विमानतळावरचे प्रचंड गदारोळ, चित्र कायम - Marathi News | Passengers' anger erupts! Huge chaos at Mumbai airport for the third consecutive day, the picture remains the same | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Airport Chaos: प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट! सलग तिसऱ्या दिवशी मुंबई विमानतळावरचे प्रचंड गदारोळ, चित्र कायम

Indigo Crisis: विमानांची नेमकी स्थिती काय आहे, विमान रद्द झाले आहे का किंवा ते कधी उड्डाण घेणार आहे, याची कोणतीही नीट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. ...

Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले - Marathi News | Charge Rs 67,500 for Mumbai-Pune flight; Other companies looted passengers heavily | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले

Flight Fare Hike: मुंबई ते बंगळुरू या प्रवासाचे दर ४० हजारांच्या घरात गेले आहेत, तर मुंबई ते चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरांसाठी तिकिटांचे दर हे ५० हजारांच्याच घरात गेले आहेत. ...

इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! ५० उड्डाणे रद्द; गोवा-मुंबई प्रवासाला मोजले तब्बल ४ लाख २० हजार - Marathi News | not indigo indi no go 50 flights cancelled from mopa and dabolim goa mumbai journey costs 4 lakh 20 thousand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! ५० उड्डाणे रद्द; गोवा-मुंबई प्रवासाला मोजले तब्बल ४ लाख २० हजार

गोव्यातील दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळावरून सुटणारी ५० उड्डाणे रद्द करावी लागली. ...

इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले... - Marathi News | Passengers fed up with IndiGo, directly knocked on the door of the Supreme Court; Petitioners went to CJI Surya Kant's house! Said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...

नागरी विमान वाहतूक देखरेख संस्थेने शुक्रवारी इंडिगोला काही सवलती देऊन तिचे कामकाज पूर्ववत करण्यास मदत केली होती, परंतु सलग चौथ्या दिवशीही एअरलाइनच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. ...

इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन - Marathi News | IndiGo flight crisis, Railways takes charge, increases 116 coaches in 37 trains, special trains will run between these two stations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, विशेष ट्रेनही धावणार

IndiGo Flight Crisis: इंडिगो या विमान कंपनीची सेवा कोलमडल्याने देशात मोठं प्रवासी संकट उभं राहिलं आहे. विमानांची हजारो उड्डाणं रद्द झाल्याने देशभरातील विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. ...

इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द - Marathi News | Not IndiGo, Indi-No-Go! 1,000 flights a day, more than 2,000 flights cancelled in 3 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द

मनस्ताप : प्रवाशांचे हाल, विमानतळांचे झाले बसस्टॅंड, इतर कंपन्यांकडून प्रवाशांची लूट. उपाय : नवी नियमावली डीजीसीएने घेतली मागे, बोजवाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करणार  ...

Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले... - Marathi News | Indigo Crisis: Brother dies, body in Kolkata; Family stranded in Mumbai due to flight cancellation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...

Indigo Crisis : इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. ...

अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका - Marathi News | Singer Rahul Vaidya Had To Spend Rs 4.2 Lakh On Goa-Mumbai Flight Amid Indigo Delay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! मुंबई-गोवा प्रवासासाठी चार लाख रुपये मोजले; 'इंडिगो' गोंधळाचा मराठी गायकाला मोठा फटका

इंडिगो एअरलाईन्स गोंधळाचा फटका एका मराठी गायकाला बसला आहे. त्यामुळे फक्त गोवा-मुंबई प्रवासासाठी त्याला ४ लाख रुपये खर्च करावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...