लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा - Marathi News | Airport security will perform by 'Body Scanner' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा

पुणे विमानतळावर लवकरच चाचणी ...

मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच.... - Marathi News | Mumbai, Singapore, Abu Dhabi planes on the ground .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच....

सिंगापुर व अबुधाबीकडे जाणाऱ्या विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.. ...

स्पाईस जेटच्या २३ बोइंग विमानांची होणार तपासणी, विमानांच्या सांध्यावर अमेरिकेत आढळले तडे - Marathi News | Spice Jet's 23 Boeing aircraft to be inspected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्पाईस जेटच्या २३ बोइंग विमानांची होणार तपासणी, विमानांच्या सांध्यावर अमेरिकेत आढळले तडे

स्पाईस जेटच्या २३ बोइंग-७३७ विमानांची पंख व शरीर चौकटीच्या सांध्यावर तडे शोधण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. ...

मुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटका - Marathi News | Mumbai: Four passengers hit by plane canceled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईचे विमान रद्द झाल्याने ८५ प्रवाशांना फटका

खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ...

हवाई दलाचे मिग-21 विमान ग्वाल्हेरमध्ये कोसळले  - Marathi News | MiG 21 Trainer aircraft of the IAF crashed in Gwalior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचे मिग-21 विमान ग्वाल्हेरमध्ये कोसळले 

हवाई दलाचे एक मिग 21 ट्रेनर विमान आज ग्वाल्हेरमध्ये अपघातग्रस्त झाले. ...

पैसे  वाचविण्याच्या प्रयत्नात विमानयात्रेऐवजी झाली जेलयात्रा - Marathi News | he going to jail instead airplane traveling due to save money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे  वाचविण्याच्या प्रयत्नात विमानयात्रेऐवजी झाली जेलयात्रा

एम्प्लॉयमेंट व्हिसा असतानाही पैसे वाचविण्यासाठी त्याने बनावट टुरिस्ट व्हिसा घेऊन दुबईला जाण्याचा प्रयत्न केला़... ...

पुण्यात साकारतेय देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’ - Marathi News | First Aviation Gallery in countrey will be opens in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साकारतेय देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’

विमानाच्या इतिहासापासून आजच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची सर्व माहिती मॉडेल्ससह पाहता येणार आहे... ...

विमान दुरुस्तीचे धडे मिळणार नागपुरात - Marathi News | Aircraft repair lessons to be learned in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान दुरुस्तीचे धडे मिळणार नागपुरात

विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आयटीआय)मध्ये मिळणार आहे. त्यासंदर्भातील पत्र नागपूर आयटीआयला प्राप्त झाले आहे. ...