लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव - Marathi News | doctor vaibhavi from Nagpur saved the life of a four month old girl from Chennai in flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या डॉक्टर वैभवीने विमानात वाचविला चार महिन्यांच्या चिमुकलीचा जीव

पालकांसोबत चेन्नईवरून बसलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास बंद झाला होता. हृदयाचे ठोकेही शांत झाले होते. क्रू मेंबरने पायलटला ही माहिती दिली. पायलटने लगेच मदतीसाठी घोषणा केली. ...

Friendship: पुण्यात मित्रप्रेमानं घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर; एक अनोखा स्नेहमेळावा - Marathi News | In Pune, Mitraprema made air travel for 42 classmates; A unique get-together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Friendship: पुण्यात मित्रप्रेमानं घडवली ४२ वर्गमित्रांना हवाईसफर; एक अनोखा स्नेहमेळावा

आपल्या ४२ मित्रांना विमानाने हैद्राबादची सफर घडवून आणली ...

इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल - Marathi News | Indigo prevents handicap boy from boarding plane, Jyotiraditya Scindia takes serious note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल

इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात तढण्यापासून रोखले होते. त्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली असून, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. ...

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी - Marathi News | The name of Aurangabad is in the world, take off of planes for just three cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल ...

औरंगाबादकरांसाठी नवीन विमानसेवा, ‘फ्लायबिग’चे १५ मेपासून हैदराबादसाठी उड्डाण - Marathi News | Flybig will start new airplane to Hyderabad from May 15 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांसाठी नवीन विमानसेवा, ‘फ्लायबिग’चे १५ मेपासून हैदराबादसाठी उड्डाण

७२ आसनी विमानाचे सकाळच्या वेळेत ‘टेकऑफ’; हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा ...

SpiceJet Video: सर्व सामान विखुरलं, ऑक्सीजन मास्क खाली आले; स्पाईसजेटच्या 'त्या' विमानाचा व्हिडिओ व्हायरल, पाहून धक्का बसेल... - Marathi News | SpiceJet Video: The video of SpiceJet Turbulence went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान विखुरलं, ऑक्सीजन मास्क खाली आले; स्पाईसजेटच्या 'त्या' विमानाचा व्हिडिओ व्हायरल

SpiceJet Turbulence Video: मुंबईवरुन दुर्गापूरला जाताना स्पाईसजेटच्या विमानाला खराब हवामानाचा सामना करावा लागला होता. त्या घटनेत विमानातील 12 प्रवासी जखमी झाले असून, आता विमानाच्या आतील व्हिडिओ समोर आला आहे. ...

...अटक अतिरेकी सोडा अन्यथा मंत्री महोदयांसह विमान उडवू - Marathi News | mockdril of hijacking plane in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अटक अतिरेकी सोडा अन्यथा मंत्री महोदयांसह विमान उडवू

बारामतीत विमान अपहरणाचे मॉकड्रिल ...

राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा’ला उड्डाणाचे वेध; लवकरच हवेत झेपावणार, पायलट्सचे ट्रेनिंग सुरु - Marathi News | rakesh jhunjhunwala akasa airline likely to take off in july 2022 pilot training started in gurgaon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा’ला उड्डाणाचे वेध; लवकरच हवेत झेपावणार, पायलट्सचे ट्रेनिंग सुरु

राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइन्समध्ये सुमारे २४७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, कंपनी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. ...