लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार - Marathi News | coronavirus: 14,000 Indians stranded abroad will be brought back from 64 planes BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार

कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. ...

आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश - Marathi News | Air India, Indian Navy on standby to evacuate stranded 1 crore Indians from Gulf hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. ...

coronavirus : 4 मेपासून एअर इंडियाचे विमान झेपावणार, बुकिंग सुरू  - Marathi News | coronavirus: Air India flight will start from May 4, booking begins BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : 4 मेपासून एअर इंडियाचे विमान झेपावणार, बुकिंग सुरू 

लॉकडाऊनमुळे देशातील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे. ...

विमान कंपन्यांमधील नोकऱ्या धोक्यात, बंद पडलेली हवाई सेवा : आयएटीएचा अंदाज - Marathi News | Jobs at airlines jeopardized, closed air services: IATA estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान कंपन्यांमधील नोकऱ्या धोक्यात, बंद पडलेली हवाई सेवा : आयएटीएचा अंदाज

यासर्वांना दिलासा देण्यासाठी विविध देशांची सरकारे आणि हवाई सेवा देणाºया कंपन्या यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे ...

CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!    - Marathi News | CoronaVirus: Pakistani Atc Praises Air India For Its Service During Corona Virus Pandemic rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!   

CoronaVirus : एअर इंडियाच्या कामगिरीला पाकिस्तानने सुद्धा सलाम केला आहे. ...

Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार - Marathi News | Air India reservation canceled till April 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार

14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. ...

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार - Marathi News |  Inferior security equipment to Air India employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार

वैमानिक व विमान कर्मचारी मोठ्या शहरांमध्ये व गजबजलेल्या सोसायट्यांमध्ये राहतात. ...

Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार - Marathi News | Coronavirus: Air India flight will now give Hazmat discount to all pilots and crew members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

Coronavirus: दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाच्या बोइंग ७७७ विमानात एकूण ४० सूट राहतील. ...