लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास - Marathi News | Union Minister Helps Shooter Board Flight After Insult By Air India Officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास

Air India : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकरला मिळाला विमानात प्रवेश, करण्यात आली होती पैशांची मागणी ...

Air India चा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू - Marathi News | A sixth of Air India staff tested positive for coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India चा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

Air India : नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली माहिती, वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश ...

एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय - Marathi News | Air Indias bidders names to be confidential says Finance minister amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाेली लावणाऱ्या प्रत्येक कंपनीला एक काेड देण्यात येणार आहे. पुढील सर्व प्रक्रिया हा काेड वापरूनच करण्यात येतील, तसेच माहिती गाेपनीय ठेवण्यासाठी अंडरटेकिंगही घेण्यात येणार आहे.  ...

LIC IPO: पाहा केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ आणि काय फायदा होणार पॉलिसी धारकांना - Marathi News | LIC IPO See when LICs IPO will come and what will be the benefit to the policy holders | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC IPO: पाहा केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ आणि काय फायदा होणार पॉलिसी धारकांना

मोदी सरकार LICमधील हिस्सा विकणार; जाणून घ्या पॉलिसीधारकांवर काय परिणाम होणार - Marathi News | budget 2021 modi governments disinvestment plan for lic know the effects on policyholders | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार LICमधील हिस्सा विकणार; जाणून घ्या पॉलिसीधारकांवर काय परिणाम होणार

Budget 2021: तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी - Marathi News | budget 2021 modi government sets target of rs 175 lakh crore from disinvestment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी

Budget 2021 Latest News and updates: पुढील आर्थिक वर्षात १.७५ लाख कोटी रुपये महसूल मिळवण्याचं लक्ष्य ...

Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार! - Marathi News | Budget 2021 Government announce to sell Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Air India : टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!

Budget 2021 Government announce to sell Air India : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा 'एअर इंडिया'चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली ...

Budget 2021| आज अर्थसंकल्पासह होणार हे 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम - Marathi News | Five Big changes from 1st february about budget e- catering, LPG Gas, pnb banking rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2021| आज अर्थसंकल्पासह होणार हे 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Five Big changes from 1st february about budget e- catering, LPG Gas, pnb banking rules : ...