लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
नागपूर विमानतळावर तीन तास अडकले एअर इंडियाचे प्रवासी - Marathi News | Air India passenger stranded at Nagpur airport for three hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर तीन तास अडकले एअर इंडियाचे प्रवासी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. ...

प्रवाशांना पुरविलेल्या सुविधांवर साडेचार कोटी खर्च; उड्डाणे रद्द आणि विलंब झाल्याने बसला भुर्दंड - Marathi News | 1.5 billion spent on the facilities provided to the passengers; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांना पुरविलेल्या सुविधांवर साडेचार कोटी खर्च; उड्डाणे रद्द आणि विलंब झाल्याने बसला भुर्दंड

हवाईसेवेच्या दर्जाबाबत ८५८ प्रवाशांच्या तक्रारी, १३१ तक्रारी प्रलंबित ...

एअर इंडियाचा इंधन पुरवठा पुर्ववत - Marathi News | Air India's fuel supply resume | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एअर इंडियाचा इंधन पुरवठा पुर्ववत

इंधन पुरवठ्याची रक्कम थकल्याने पुण्यासह देशातील सहा विमानतळांवर थांबविलेला एअर इंडियाचा इंधन पुरवठा शनिवार (दि. ८)पासून पुन्हा पुर्ववत सुरू केला आहे. ...

आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार - Marathi News | Now night flight of Nagpur-Mumbai plane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

विमाने रिक्त जाण्याऐवजी प्रवाशांकडून कमी भाडे घेऊन मुंबई आणि दिल्लीला जात आहेत. त्यामुळे मुंबईला जाणारे विमान नागपूर विमानतळावरून रात्री उड्डाण भरणार आहे. ...

एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Will Air India be privatized? The government is preparing to make a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

एअर इंडिया कंपनी चालवण्याची  केंद्र सरकारची इच्छा नसल्याने एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समोर आले आहे. ...

एअर इंडियात १२० जागांसाठी भरती?... 'ती' जाहिरात निघाली खोटी - Marathi News | Air India detects fake recruitment advertisement, will file FIR soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियात १२० जागांसाठी भरती?... 'ती' जाहिरात निघाली खोटी

हल्ली नोकरीसंबंधीच्या जाहिराती सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल होतात. ...

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यानं भारताचं किती होतं नुकसान? 'इतका' मोठा बसतो फटका  - Marathi News | How much damage was done to India by Pakistan closing the his air space? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यानं भारताचं किती होतं नुकसान? 'इतका' मोठा बसतो फटका 

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ...

कसं होणार 'टेक ऑफ'? ; सहा विमानतळांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा केला बंद! - Marathi News | Air India's fuel supply closes at six airports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कसं होणार 'टेक ऑफ'? ; सहा विमानतळांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा केला बंद!

Air India Update: आधीची देणी न चुकविल्याने पुण्यासहित सहा विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांना इंधन पुरवठा करणे तेल कंपन्यांनी बंद केले आहे. ...