लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले - Marathi News | late flight take off on time; 30 passengers missed flight at Auranagabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले

एअर इंडियाच्या चुकीमुळे झाले प्रवाशांचे हाल ...

Jammu and Kashmir : हवाई हद्द बंद केल्यानं फरक पडणार नाही, एअर इंडियानं पाकला सुनावलं - Marathi News | Jammu and Kashmir Pakistan partially closes airspace hours after downgrading ties, suspending trade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : हवाई हद्द बंद केल्यानं फरक पडणार नाही, एअर इंडियानं पाकला सुनावलं

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. ...

Jammu and Kashmir : व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने हवाई मार्गही केला बंद - Marathi News | Jammu and Kashmir pakistan made changes in aerial routes for all airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Jammu and Kashmir : व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने हवाई मार्गही केला बंद

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. ...

Amarnath Yatra: उड्डाण रद्द झाल्यास 'या' विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत - Marathi News | air india has decided to give a full fee waiver on rescheduling cancellation from srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra: उड्डाण रद्द झाल्यास 'या' विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पाहून उड्डाणे रद्द झाल्यास विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत करणार आहेत.  ...

वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले - Marathi News | air india flight delayed by one and half hour after pilot stuck in traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले

मुंबईहून औरंगाबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल ...

एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला - Marathi News | Air India flights to Mumbai via Visakhapatnam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले. ...

२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा - Marathi News | Mumbai-Aurangabad-Udaipur Airlines service from September 27 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

औरंगाबाद शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. ...

एअर इंडियातील सर्व नियुक्त्या, पदोेन्नती रोखण्याचे निर्देश - Marathi News | All the appointments in Air India, instructions for prevention of promotion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियातील सर्व नियुक्त्या, पदोेन्नती रोखण्याचे निर्देश

सरकारी पातळीवर खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग ...