जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत "लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली... डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? वर्षाची १३ नाही तर १0 च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये... अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा
Ahmedabad, Latest Marathi News
India First Bullet Train Date Released: बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तासांत कापता येणार आहे. यामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे. ...
Video - वडिलांनी आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ६० फूट खोल बोरवेलमध्ये उडी मारली. ...
अहमदाबादमध्ये एका सामान्य दिसणाऱ्या रिफंडची रिक्वेस्ट एका महिलेसाठी वाईट स्वप्नासारखी ठरली. महिलेनं क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून फक्त २४ रुपयांची वांगी मागवली होती, पण याच नादात महिलेला मोठा चुना लागला. ...
Aaditya Thackeray on T20 World Cup 2026 Final at Ahmedabad: टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन गुजरातमधील अहमदाबादच्या मैदानावर केल्यावरून त्यांनी पक्षपाती राजकारणाचा आरोप केला आहे. ...
Castor Oil एरंडीचं तेल हे उत्तम औषध असताना त्याच्याच बियांमधलं रिसीन थेट रासायनिक हल्ल्याचं साधन कसं काय ठरू शकतं? एक उलगडा! ...
Ahmedabad Plane Crash: तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष करुन संपूर्ण दोष पायलटवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप वडिलांनी केला आहे. ...
अहमदाबाद विमान दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला होता. ...
Teen Driving Car Almost Crushes 3-Year-Old Girl: घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावरून कार घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. ...