अफगाणिस्तानातून तस्करी केलेला बेदाणा थेट तासगाव आणि सांगलीच्या कोल्ड स्टोरेजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ज्यात अनेक ठिकाणी अफगाणिस्तानचा बेदाणा आढळून आला. बेकायदेशीरपणे बेदाणा आयात करून केमिक ...
Organic Disease Control : बायोमिक्स (Biomix) हे १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचे जैव मिश्रण हळद, अद्रकसह विविध पिकांमध्ये रोगनियंत्रण, जोमदार वाढ आणि उत्पादनवाढीसाठी प्रभावी ठरत आहे. संशोधनातून सर्व पिकांसाठी उपयुक्त ठरलेले हे मिश्रण शाश्वत शेतीसाठी नवे आशा ...
Soybean Kharedi : शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून नाफेडमार्फत ऑनलाइन नोंदणी केलेल्या तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप खरेदी झालेले नाही. ग्रेडर उपलब्ध नसल्याने नाफेड केंद्रावर खरेदी प्रक्रिया रखडली असून, वारंवार बाजार समितीचे फेर ...
अरवलीतील खाणबंदीचा निर्णय हा संपूर्ण देशातील पर्यावरण चळवळींसाठी आशादायी संकेत आहे. दरम्यान पश्चिम घाटातही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. विकास हवा, पण तो निसर्गाशी संघर्ष न करता, निसर्गाशी सुसंवाद साधणारा असावा, हा संद ...
Sunflower Oil : रशियाने सूर्यफूल तेलावरील निर्यात शुल्कात प्रतिकिलो सव्वा रुपये वाढ केल्याने त्याचा परिणाम सध्या बाजारपेठेवर दिसत आहे. सूर्यफूल तेलाच्या दरात प्रतिकिलो मोठी वाढ झाली आहे. ...
Oilseed Crisis : महाराष्ट्रात तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे सूर्यफूल पीक वेगाने हद्दपार होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली असून, यामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम ...