पावसाने दडी मारल्याने धान पीक वाळत असून पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी भंडारा- तुमसर राज्यमार्गावर सोमवारी १२ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ...
वाशिम : सन २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी शिवनेरी, ठाणे ते मुंबई अशी पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. ...
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी उमापूर फाटा येथे धनगर समाज उन्नती मंडळाचे रवी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सोपान दळवी व ग्रा. पं. सदस्य मुबारक शेख यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आल ...
शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण् ...
कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने दिलेल्या बंदच्या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी बहुतांश भागातील दुकाने दिवसभर बंद राहिली. ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावेत, शाखाधिकाºयांना निलंबित करावे, या मागणीसाठी आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बँकेसमोर धरणे धरण्यात आले. ...