लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पीक कर्जासाठी बँकेसमोर उपोषण - Marathi News | Fasting before the bank for crop loans | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक कर्जासाठी बँकेसमोर उपोषण

जातेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना नवीन पीक कर्जासाठी शेतक-यांना त्रास देत पीक कर्ज देण्यास टाळाटाळ चालली आहे. याविरोधात जातेगाव येथे गुरूवारी या बँकेच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. ...

‘भाजपाकडून संविधान, लोकशाहीस धोका’ - Marathi News | 'Constitution of the BJP, the threat of democracy' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘भाजपाकडून संविधान, लोकशाहीस धोका’

भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक् ...

औषध विक्रेत्यांच्या संपाने वैद्यकीय सेवा विस्कळीत - Marathi News | Disrupted medical services due to drug dealer's strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औषध विक्रेत्यांच्या संपाने वैद्यकीय सेवा विस्कळीत

आॅनलाईन फार्मसीविरोधात ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स’ या संघटनेतर्फे गुरुवारी रात्री १२ वाजतापासून एक दिवसीय संप पुकारल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. तीन हजारांवर औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांसोबत त्यांच्या न ...

शहरी शेतमजुरांना अन्नसुरक्षा योजना लागू करा; अंबाजोगाईत कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा  - Marathi News | Implementation of Food Security Scheme for the urban laborers; Communist Party's Front in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहरी शेतमजुरांना अन्नसुरक्षा योजना लागू करा; अंबाजोगाईत कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा 

अन्नसुरक्षा योजना लागू करा व जॉबकार्डचे वाटप करा या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले. ...

केमिस्ट असोसिएशनचा खामगावात मोर्चा - Marathi News | Chemist Association's rally in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केमिस्ट असोसिएशनचा खामगावात मोर्चा

खामगाव :  ‘ई-कॉमर्स’  विरोत भारत बंदला प्रतिसाद देत, खामगावात मोर्चा काढला. ...

दुष्काळ जाहीर करण्यासाठी धरणे आंदोलन - Marathi News | Dare movement to announce drought | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळ जाहीर करण्यासाठी धरणे आंदोलन

पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ...

उसतोड कामगारांचा बीड तालुक्यात रास्ता रोको - Marathi News | Stop the road in Beed taluka of the workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड कामगारांचा बीड तालुक्यात रास्ता रोको

ऊसतोड व वाहतूक कामगार मुकादम यांना ऊसतोडणी दर वाढीसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. या मागणीला पाठिंबा देत बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...

पीकविम्यासाठी उपोषण - Marathi News | Fasting for pervasion | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीकविम्यासाठी उपोषण

पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...