पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण ...
केंद्र सरकारने रिटेलमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने २८ सप्टेंबर रोजी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़ ...
जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत मागील वर्षी खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे अद्यापपर्यंत शेतकºयांना न मिळाल्याने २५ सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मार्केटींग अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आले. ...
मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़ ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महा ...