लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणी : आशा, गट प्रवर्तकांचे आंदोलन - Marathi News | Parbhani: Asha, the group promoters' agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आशा, गट प्रवर्तकांचे आंदोलन

शहरी आणि ग्रामीण आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी आयटक संघटनेच्या माध्यमातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ ...

अधिकारी गैरहजर राहत असल्याने शिवसेनेने बीडीओच्या खुर्चीवर बसविले वराह  - Marathi News | Shiv Sena sat Pig on BDO's chair, as the officer was absent from the accommodation in Sengaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकारी गैरहजर राहत असल्याने शिवसेनेने बीडीओच्या खुर्चीवर बसविले वराह 

पंचायत समितीच्या कारभाराकडे जिल्हा परिषदेचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. ...

Video : मिठीबाई महाविद्यालयाबाहेर आंदोलन; पोलिसांची धरपकड   - Marathi News | Agitation outside Mithibai College; Police detain and released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मिठीबाई महाविद्यालयाबाहेर आंदोलन; पोलिसांची धरपकड  

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेऊन सोडून दिले.  ...

जालन्यात डॉक्टरांची निदर्शने - Marathi News | Doctor's demonstrations in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात डॉक्टरांची निदर्शने

जालन्यातील खाजगी डॉक्टरांनी सोमवारी बंद पाळून निषेध व्यक्त केला. ...

मानधनात वाढ करण्याची मागणी - Marathi News | Demand for increasing in remuneration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मानधनात वाढ करण्याची मागणी

सोमवारी राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’ - Marathi News | 'EVM Deletion .. Country Rescue' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’

आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

बीडमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश हंडा मोर्चा - Marathi News | NCP's Akrosh Handa Morcha in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश हंडा मोर्चा

राष्ट्रवादीचे नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रेश हंडा मोर्चा काढला ...

बीड जिल्ह्यातील एक हजार खाजगी दवाखाने बंद - Marathi News | One thousand private clinics in Beed district closed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील एक हजार खाजगी दवाखाने बंद

कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. ...