लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

मंठ्यात लाल बावटाचे आंदोलन - Marathi News | Red Bawat movement in Mantha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठ्यात लाल बावटाचे आंदोलन

पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले. ...

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतचा कारभार ठप्प - Marathi News | Due to the agitation of the Gramsevaks, the stewardship of the Gram Panchayat was stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतचा कारभार ठप्प

विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत २२ आॅगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. ...

बोदवड येथे घरकुलप्रश्नी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा - Marathi News | Shiv Sena marches on Bodwad to house council | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड येथे घरकुलप्रश्नी शिवसेनेचा नगरपंचायतीवर मोर्चा

भोगवटाधारकांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी लाभार्र्थींनी गुरुवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बोदवड नगरपंचायतीवर मोर्चा काढला. ...

मुक्ताईनगरात आंदोलनामुळे आॅफलाइन पासेस मिळण्यास सुरुवात - Marathi News | In Muktinagar movement started to get offline passages | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात आंदोलनामुळे आॅफलाइन पासेस मिळण्यास सुरुवात

मुक्ताईनगर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...

चाव्या, शिक्के परत करुन ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Gramsevak's protest movement by returning stamps, seals in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चाव्या, शिक्के परत करुन ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या अंतर्गत परभणी तालुका शाखेने हे आंदोलन सुरु केले आहे. ...

जालना नगर पालिकेवर मोर्चा - Marathi News | Front on Jalna Municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना नगर पालिकेवर मोर्चा

शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला. ...

परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू - Marathi News | Parbhani: Fasting of teachers' chains with school closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शाळा बंद ठेवून शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू

विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून विनाअनुदानीत शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन करीत स्वाभिमानी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे़ ...

परभणी : रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा - Marathi News | Parbhani: A boycott on election for the road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

वारंवार पाठपुरावा करूनही राणीसावरगाव ते रेवातांडा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने पालम आणि गंगाखेड तालुक्यातील पाच गावांमधील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे ...