लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप - Marathi News | transformer shifted to Nanded in the fund of District Planning Committee; The allegation of Ramprasad Bordiqar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील रोहित्र नांदेडला पळविले; रामप्रसाद बोर्डीकर यांचा आरोप

माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसह महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षात घेराव आंदोलन केले़  ...

अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन - Marathi News | Youth Congress organized 'Nishedhasan' movement in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन

अकोला : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले. ...

परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन  - Marathi News | Youth Congress's 'Nishedhasan' movement against center government in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे 'निषेधासन' आंदोलन 

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनोखे 'निषेधासन' आंदोलन केले. ...

ठाण्यात श्रमजीवींनी केला एल्गार - Marathi News | Workers in Thane did Elgar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात श्रमजीवींनी केला एल्गार

मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन हवे; तोपर्यंत मोर्चासह बेमुदत ठिय्या ...

नियुक्तीसाठी आरटीओ इन्स्पेक्टर उमेदवारांचे बेमुदत धरणे - Marathi News | To put an end to the RTO inspector candidates for appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियुक्तीसाठी आरटीओ इन्स्पेक्टर उमेदवारांचे बेमुदत धरणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली सहायक मोटर वाहन निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाने काहीच महिन्यांपूर्वी नियमबाह्य ठरविली होती. ...

उमरगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मुंडन आंदोलन - Marathi News | Mundran movement to declare drought in Umarga taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मुंडन आंदोलन

उमरगा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी बसव प्रतिष्ठाणच्या वतीने आज तालुक्यातील केसर जवळगा येथून तहसील कार्यालयापर्यंत जन परिवर्तन क्रांती यात्रा काढण्यात आली़ ...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे तहसीलसमोर ठिय्या आंदोलन  - Marathi News | students agitation against the Industrial Training Institute in Tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे तहसीलसमोर ठिय्या आंदोलन 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गैरसोयीच्या विरोधात  येथील विद्यार्थ्यांनी आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  ...

समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर थापी- टोकरा मोर्चा - Marathi News | Thapi-Thokara Morcha on the sub-divisional office on behalf of the Samajwadi Party | Latest beed News at Lokmat.com

बीड :समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर थापी- टोकरा मोर्चा

बांधकाम मजूर, मिस्त्री आणि व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी आज दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने थापी-टोकारा मोर्चा काढला. ...