मुक्ताईनगर तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील क ...
सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने बुधवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाच्या विरोधात अनोखे निषेधासन आंदोलन केले़ ...
युवक काँग्रेस, मराठवाडा जनता विकास परिषद, शिक्षक, आशा व गटप्रवर्तक यांच्या अनोख्या आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधून गेले होते़ तर बिलोलीत दुष्काळ जाहीर न करणाऱ्या शासनाच्या विरोधात एका पायावर उभे राहून आंदोलन करण्यात आले़ ...
या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़ ...
राज्य शासनाने दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये कपात केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ ...