पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला. ...
सूक्ष्मसिंचन योजनेचे २०१३-१४ या वर्षातील प्रलंबित अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी तालुका कृषी कार्यालयावर पिंपरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले ...
भाजप सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.राज्य सरकारला चार वर्षे ...
तालुक्यातील तालखेड व नित्रूड येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २ रु. किलोने रेशन द्यावे, संजय गांधीच्या लाभार्थींना अनुदान तात्काळ द्यावे, यासाठी गुरुवारी तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर नित्रूड येथील तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांना ...
खाजगी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळा, शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. ...