निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
आडस आणि परिसरातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना अद्यापही सरकारची मदत न मिळाल्याने संतप्त शेतक-यांनी शनिवारी सकाळी आडस येथील शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...
पुणे येथील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांनी परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले़ पहाटे ४़३० वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची ...
गतवर्षीच्या थकीत पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकºयांच्या वतीने शनिवारी सकाळी ११़३० च्या सुमारास परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ ...
बीड कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी कर्मचा-यांनी हक्काच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. ...
पुणे येथील भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी परभणीतील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. ...