शहरातील विविध क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी भरतवन वाचविण्यासाठी ताकद एकवटली आहे. ते १ मे रोजी सकाळी ७.३० वाजता फुटाळा तलाव परिसरात मानवी शृंखला आंदोलन करणार आहेत. ...
राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. या घटनेविरोधात भाजपाच्या महिला मोर्चातर्फे मंगळवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शिवाय या प्रकरणा ...
पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात वि ...
आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. ...
कोट्यवधींच्या ठेवी घेऊन फरार झालेले गणेशनगर येथील श्रीराम अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे यांच्या नंदनवन, शिवनगर येथील घराला जवळपास १५० पेक्षा जास्त ठेवीदार आणि खातेदारांनी गुरुवारी रात्री घेराव घातला आणि निदर्शने केली. ...
जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या पुरसलगोंदी या गावातील ग्रामस्थांनी पायी चालत जाऊन सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास हेडरी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. ...