लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत बहूजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन  - Marathi News | Jhel Bharo movement of Bahujan Kranti Morcha giving slogan 'save EVM withdrawal, save country' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत बहूजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन 

देशातील संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) वर बंदी आणावी यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (दि.३०) ‘इव्हीएम हटाव, देश बचाओ’चा नारा देत अशोकस्तंभ परिसरात जेलभरो आंदोलन करण्यात आले.  ...

बाल मजुरी विराेधात अभियान ; विविध उपक्रमांचे आयाेजन - Marathi News | campaign against child labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाल मजुरी विराेधात अभियान ; विविध उपक्रमांचे आयाेजन

बाल हक्क कृती समिती ( आर्क ) तर्फे राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन 30 एप्रिल ते जागतिक बाल मजुरी विरोधी दिन 12 जून पर्यंत बालमजूरी विरोधी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

चारा छावण्या उभारण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of farmers' union to raise fodder camps | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चारा छावण्या उभारण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

प्रशासनाकडून दुष्काळग्रस्तासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करत सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह धरणे आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. ...

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पाळणार काळा दिवस - Marathi News | Black Day will be followed for the demand of a separate Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पाळणार काळा दिवस

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत. ...

जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन - Marathi News | agitation of farmer's organization to foil fodder in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चारा छावण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना करण्यास कानाडोळा होत असल्याचा आरोप ...

प्राण्यांना खाण्याऐवजी त्यांना जगण्याचा अधिकार द्या - Marathi News | Give animals the right to live instead of eating them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राण्यांना खाण्याऐवजी त्यांना जगण्याचा अधिकार द्या

मानवाकडून अनेक प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवून प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भारतातील प्राणी प्रेमींनी एकत्र येऊन आज विराट प्राणी मुक्ती मोर्चा काढला होता. ...

नागपुरात श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला घेराव - Marathi News | Gherao to Shriram Credit Co-operative Society's President residence in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला घेराव

कोतवालीच्या शिवनगरात राहणाऱ्या श्रीराम क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाच्या घराला संतप्त गुंतवणूकदारांनी शनिवारी रात्री घेराव घातला. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात तणाव निर्माण झाला होता. ...

मानवी हक्क अभियानचा माजलगावात रास्ता रोको - Marathi News | Stop the mahalgawa route of human rights campaign | Latest beed News at Lokmat.com

बीड :मानवी हक्क अभियानचा माजलगावात रास्ता रोको

सोशल मिडियाच्या माध्यमातून कपिल सरोदे याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अपशब्द वापरून साठे यांच्या अनुयायांचे मन दुखावले आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या ...