जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरु असतांना उपोषण स्थळाच्या मंडपाच्या वरुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाल्याने आंदोलनकर्त्यांची एकच धावपळ उडाली. ...
पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला. ...
तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रु पये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले. ...
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही. ...