लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय - Marathi News | passenger finds alternative way of transport over st bus strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय

संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...

धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता - Marathi News | st buses maintenance stopped due to employee strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धूळ खात आहेत एसटी बस, मेन्टेनन्सची वाढली चिंता

एसटी कर्मचारी संपावर असल्याने बसेस डेपोत धूळ खात आहेत. अनेक बसेसची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही त्यात इतक्या दिवसांपासून बसेस बंदावस्थेत असल्याने आता एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे. ...

एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली - Marathi News | 178 ST employees accepted pay hike 1256 rejected and continue to strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटीतील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली; १२५६ जणांनी नाकारली

भंडारा विभागातील १७८ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर १२६५ कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ...

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू - Marathi News | ST driver dies of heart attack in yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून ते सुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

आरोपीच्या अटकेसाठी अपहृताचे 'शोले स्टाईल' आंदोलन - Marathi News | Kidnapping agitation for arrest of accused; | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आरोपीच्या अटकेसाठी अपहृताचे 'शोले स्टाईल' आंदोलन

चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही. ...

पुन्हा २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७० कर्मचारी संपावरच; प्रवाशांची गैरसोय - Marathi News | 27 employees suspended again, 270 employees on strike; Inconvenience to passengers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुन्हा २७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७० कर्मचारी संपावरच; प्रवाशांची गैरसोय

गोंदिया : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा यासह अन्य मागण्यांना घेऊन गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर ... ...

आष्टीत महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन - Marathi News | Lotangana agitation of farmers against MSEDCL in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन

आंदोलनापूर्वी शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत महावितरण कार्यालयाचे पूजन केले ...

एसटी संपाचा फटका, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट - Marathi News | private vehicle operator charging double fare from the passenger | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी संपाचा फटका, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

भंडारा पवनी लहान-लहान खासगी वाहने, टाटा सुमो आणि इतर गाड्या सुरू आहेत. यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात आहे. तर, तिकीटांचे बघायचे झाल्यास लोकांकडून प्रवासाचे दुप्पट दर घेतले जात आहेत. ...