लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न - Marathi News | Citizens Mahamrityunjaya protest near Navale bridge which has become a Attempt to dig a highway with the help of JCB | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न

महामार्ग उखडण्यासाठी जेसीबी लावणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ...

बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | Thrill on the roads in Beed! A speeding diesel tanker caught fire near Kolwadi; panic among passengers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत

स्फोटाच्या भीतीने प्रवाशांमध्ये मोठी दहशत, टँकर जळून खाक ...

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल - Marathi News | Record reduction in railway accidents kavach technology is a big step in terms of safety | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

railway accident: रेल्वे मंत्रालयाने रेल्वे अपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे ...

संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले - Marathi News | Outrageous! Drunk truck driver hits car hard; Iron divider literally shattered into pieces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! मद्यपी ट्रकचालकाची कारला जोरदार धडक; लोखंडी दुभाजकाचे अक्षरशः तुकडे-तुकडे उडाले

दुभाजक नसता तर हा ट्रक समोरून आलेल्या कारवर थेट घुसला असता आणि भीषण जीवितहानी झाली असती ...

Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता - Marathi News | Gujarat Flyover Collapse: Under-construction bridge collapses in Gujarat! 4 workers seriously injured, one missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता

Gujarat Flyover Accident: गुजरातमधील वलसाडमध्ये पूल उभारणीचे काम सुरू असताना दुर्घटना घडली. यात चार कामगार गंभीर जखमी झाले असून, १ जण बेपत्ता आहे.  ...

Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती - Marathi News | Andhra Pradesh Accident Nine Feared Dead, 22 Injured as Bus Falls Off Ghat Road in Alluri Sitharama Raju District | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रेदशात देवदर्शनासाठी निघालेल्या बसला भीषण अपघात घडला.  ...

Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर... - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident: Went to Shirdi to visit Sai Baba, death overtook him on Samruddhi Mahamarg; Two killed, one... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...

Samruddhi Mahamarg Accident News Today: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कारचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  ...

लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय? - Marathi News | The Luthra brothers were caught by the police, but it will be even more delayed to bring them back to India from Thailand! Why? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Fire Club : लुथरा बंधूंना थायलंड पोलिसांनी पकडलं, भारतात आणणारच होते; पण…

गोवा आग प्रकरणी 'लुथरा बंधूं'ना भारतात आणण्यास विलंब का? थायलंडमध्ये अटक, पण 'या'मुळे प्रक्रिया अडली! ...