लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | Little girl killed under the wheels of a tipper | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टिपरच्या चाकाखाली चिमुकली ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मुलीला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ...

हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Heartbreaking! Time attacks husband and wife returning from funeral; both die on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयद्रावक! अंत्यविधीहून परतणाऱ्या पती-पत्नीवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मावळली.  ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जण जागीच ठार - Marathi News | Two bike riders killed on the spot after being hit by an unknown vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जण जागीच ठार

Yavatmal : महागाव -उमरखेड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपसमोरील घटना ...

अभिनेत्याचा जोगश्वरीत रस्ते अपघातात मृत्यू; ऑडिशनसाठी जात असतनाच घडला अपघात - Marathi News | TV actor Aman Jaiswal died in a road accident the actor was going for an audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्याचा जोगश्वरीत रस्ते अपघातात मृत्यू; ऑडिशनसाठी जात असतनाच घडला अपघात

'धरतीपुत्र नंदिनी' या मालिकेमध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा मुंबईत रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ...

शुटिंगसाठी बाईकवरुन निघाला अन्..; 23 वर्षीय अभिनेत्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Actor Aman Jaiswal died in a road accident; He said goodbye to the world at the age of just 23 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुटिंगसाठी बाईकवरुन निघाला अन्..; 23 वर्षीय अभिनेत्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Aman Jaiswal Accident Death : मुंबईच्या जोगेश्वरी भागात अभिनेत्याच्या बाईकला ट्रकने दिली धडक. ...

भरधाव ट्रकने दुचाकीस उडवले; रुग्णालयात जाणाऱ्या आईचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी - Marathi News | Speeding truck hits two-wheeler; Mother on way to hospital dies on the spot, son injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव ट्रकने दुचाकीस उडवले; रुग्णालयात जाणाऱ्या आईचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी

जालना-राजुर मार्गावरील समृद्धी पुलाजवळ अपघात ...

संवेदनाच गोठल्या! अपघातातील मृतांच्या अंगावरील सोने चोरले, उपजिल्हा रुग्णालयात प्रकार - Marathi News | Feelings were frozen! Gold stolen from the bodies of accident victims at Gangapur Sub-District Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संवेदनाच गोठल्या! अपघातातील मृतांच्या अंगावरील सोने चोरले, उपजिल्हा रुग्णालयात प्रकार

गंगापूर व परिसरात अपघातातील जखमी व मृतांच्या अंगावरील दागिने तसेच त्यांच्या जवळील रक्कम आणि इतर ऐवज लंपास करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ...

काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Time's up! Dreams of becoming a police officer remain unfulfilled; Last visit from guests, a mountain of grief for the family of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अपघातात चक्काचूर गाड्या, अडकलेल्या नागरिकांचा जीवाचा आकांत, डोळ्यासमोर असणारे मृतदेह सर्वकाही मनहेलावून टाकणारे होते ...