लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस - Marathi News | The messenger of Yama is running..! Useless cement mixer, dumper, highway noise | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस

- वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहनचालकांवर लगाम घालण्याची मागणी ...

नातेवाईकांना भेटून घरी परतणाऱ्या बापलेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | In Jat, Sangli Father and Daughter dies after being hit by unknown vehicle while returning home after meeting relatives | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नातेवाईकांना भेटून घरी परतणाऱ्या बापलेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आले ...

पेरूमध्ये शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचे छत कोसळले, सहा जणांचा मृत्यू, ७८ जण जखमी - Marathi News | Peru food court roof collapse : Death toll rises to six, 78 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेरूमध्ये शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचे छत कोसळले, सहा जणांचा मृत्यू, ७८ जण जखमी

Peru food court roof collapse :या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ७८ जण जखमी झाले आहेत. ...

बाईकच्या टायरमध्ये ड्रेस अडकला अन्...; २३ वर्षीय अभिनेत्रीचा भयानक अपघात, नेमकं काय घडलं? - Marathi News | television actress roshni walia accident that her dress stuck in bike tyre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईकच्या टायरमध्ये ड्रेस अडकला अन्...; २३ वर्षीय अभिनेत्रीचा भयानक अपघात, नेमकं काय घडलं?

२३ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर येतेय ...

पुलाची वाळू अंगावर, ५ जणांचा झोपेतच मृत्यू  - Marathi News | 5 people die in their sleep after being hit by sand from a bridge | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुलाची वाळू अंगावर, ५ जणांचा झोपेतच मृत्यू 

जालना जिल्ह्यातील घटना : टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्याने झाला घात ...

मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु - Marathi News | Telangana SLBC Tunnel Accident 8 people including senior engineer trapped Army NDRF rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; बचावकार्य सुरु

Telangana SLBC Tunnel Accident: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील SLBC बोगद्यात अपघात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा ...

बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली, विजेच्या खांबावर आदळली - Marathi News | New Jalpaiguri Express derails, hits electric pole in Balasore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली, विजेच्या खांबावर आदळली

Train Accident News: बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली. बालासोर जिल्ह्यातील सबीरा पोलीस ठाण्याजवळ ही ट्रेन रुळांवरून उतरल्याचे सांगण्यात येत आहे. रुळावरून उरल्यावर ही ट्रेन एका विजेच्या खांबावर आदळली. ...

समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | Two die after container hits pickup while trying to change tire in middle of Samruddhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

पिकअपचे टायर फुटल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलण्यात आल्याने झाला अपघात ...