लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - Marathi News | Bengaluru Driver suddenly gets panic attack; Bus rams into 9 vehicles, incident captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चालकाला अचानक आला झटका; ९ वाहनांवर चढवली बस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

झटका आल्यामुळे चालकाने ब्रेकऐवजी चुकून अॅक्सिलरेटर दाबले. ...

हिंजवडीत नो एन्ट्री’’ची कडक अंमलबजावणी..! वाकड वाहतूक विभागाची बेशिस्त अवजड वाहनांविरुद्ध मोहीम - Marathi News | pimpari-chinchwad Strict enforcement of No Entry in Hinjewadi Wakad Traffic Department's campaign against unruly heavy vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत नो एन्ट्री’’ची कडक अंमलबजावणी..!

विशेषतः भूमकर चौक परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदीमुळे रोखण्यात आले होते, त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ...

जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू - Marathi News | haryana sonipat accident on jammu katra expressway four people including congress leader son died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू

सोनीपतच्या गोहाना येथे एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस नेत्याच्या मुलासह चार तरुणांचा मृत्यू झाला. ...

Video: डंपर उलटला अन् तरुण थोडक्यात बचावला; जीवितहानी टळली, पिंपरी चिंचवड मधील घटना - Marathi News | Dumper overturns youth narrowly escapes Loss of life averted incident in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरचा उलटला अन् तरुण थोडक्यात बचावला; जीवितहानी टळली, पिंपरी चिंचवड मधील घटना

डंपरचे मागील चाक तुटलेल्या चेंबरच्या झाकणात अडकल्याने तोल जाऊन तो उलटला ...

Sangli: ट्रॅक्टर उलटून दोघे तरूण जागीच ठार, एक गंभीर जखमी; शर्यतीसाठी येताना झाला अपघात - Marathi News | Two youths killed on the spot, one seriously injured after tractor overturns in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ट्रॅक्टर उलटून दोघे तरूण जागीच ठार, एक गंभीर जखमी; शर्यतीसाठी येताना झाला अपघात

ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वाचवले ...

बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | Bus hits car is literally smashed to pieces one dies on the spot incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

चालकाने बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रस्त्यावरील रहदारी नियमांचे उल्लंघन करून चालवली, त्यामुळे बस डिव्हायडर ओलांडून कारला आदळली ...

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding dumper hits a two-wheeler; the wheel goes over the girl's head, she dies on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू

आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नसल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ...

बसच्या चाकाखाली गेलेला हार्दिक जोशीचा पाय; अभिनेत्यानं सांगितला अपघाताचा भयावह प्रसंग - Marathi News | Tuzyat Jiv Rangla Fame Marathi Actor Hardik Joshi Talk About His Accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बसच्या चाकाखाली गेलेला हार्दिक जोशीचा पाय; अभिनेत्यानं सांगितला अपघाताचा भयावह प्रसंग

हार्दिकने त्याच्या आयुष्यातील एका अत्यंत भयावह अपघाताचा प्रसंग सांगितला. ...