लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Horrific accident near Vadgaon bridge Mercedes hits a motorcycle kills a biker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. ...

लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर - Marathi News | Lairai Devi stampede: Aunt and nephew lost their lives during the pilgrimage, names of the deceased revealed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: मृतांची नावे आली समोर, दुर्घटनेत काकू-पुतण्यानेही गमावला जीव

शिरगाव येथील हृदयद्रावक दुर्घटना : पन्नासहून अधिक भाविक जखमी, गंभीर १५ जणांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली; तसेच जखमींची विचारपूस केली. ...

श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा - Marathi News | Boat capsizes in Dal Lake in Srinagar due to strong winds, tourists cry for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या दल सरोवरामध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज संध्याकाळी येथील प्रसिद्ध असलेली एक शिकारा बोट वेगवान  वाऱ्यांमुळे उलटली. त्यामुळे काही पर्यटक सरोवरात पडले. ...

भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू - Marathi News | Speeding container hits two cars; Three devotees die | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू

या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली.  ...

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टॅंकर उलटला - Marathi News | A tanker carrying CNG gas overturned at Nivali Ghat on the Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टॅंकर उलटला

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील निवळी घाटात सीएनजी गॅस घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी घडली. ... ...

शहरात अपघातांचे सत्र सुरूच; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू, कारचालक अटकेत - Marathi News | Accident season continues in the city; Senior citizen dies in collision with speeding car, driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अपघातांचे सत्र सुरूच; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू, कारचालक अटकेत

पुणे-सोलापूर रस्त्यावर द्राक्ष संशोधन केंद्रासमोर भरधाव कारने पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली ...

Latur: पत्नीच्या उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू - Marathi News | Latur: Accidental death of husband who arranged money for wife's treatment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: पत्नीच्या उपचारासाठी पैशाची जुळवाजुळव करणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू

आधी कारने दुचाकीला धडक दिली, त्यानंतर दुचाकीस्वारास ट्रकने चिरडले ...

Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले - Marathi News | Nashik Hit and Run: Jayashree, injured in front of her brother, lost her life, pickup truck overturned three vehicles in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भावासमोरच जखमी जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले

Nashik Accident News: नाशिकमध्ये हिट अॅण्ड रनची घटना समोर आली आहे. एका पिकअप गाडीने दुचाकीसह काही वाहनांना धडक दिली, यात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. ...