लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Baramati shocked! Four members of the same family died in 24 hours, the father also took his last breath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

२४ तासात एकाच मुलगा आणि दोन नातींचा अपघातात तर वडिलांचा शुगरमुळे मृत्यू झाल्याने आचार्य परिवारासह बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...

जालना रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालकाचे पलायन - Marathi News | Biker killed in car collision on Jalna Road, car driver flees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालकाचे पलायन

या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. जवळपास पाऊण तासापेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाली होती. ...

राज्यात ६ महिन्यांत अपघातांत वाढ, मृत्यूचे प्रमाण घटले; प्राणघातक अपघातांची संख्या वाढली - Marathi News | increase in accidents in the state in 6 months death rate decreases number of fatal accidents increases | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ६ महिन्यांत अपघातांत वाढ, मृत्यूचे प्रमाण घटले; प्राणघातक अपघातांची संख्या वाढली

राज्य वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. ...

रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना! - Marathi News | Solapur Railway Accident: 3 dies after being struck by train in Madha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

Solapur Madha Railway Accident: सोलापुरात रेल्वे रूळ ओलांडताना तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी - Marathi News | pakistan bus accident islamabad lahore motorway chakwal nine dead many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान: बस दरीत कोसळून नऊ ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

Pakistan Bus Accident: जखमींपैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक ...

Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर  - Marathi News | Mansa Devi Stampede: A suffocating crowd, a rumor and...; Video from before the stampede surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; मनसा देवी मंदिर चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

Mansa Devi Temple Stampede: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये असलेल्या मनसा देवी मंदिरात रविवारी चेंगराचेंगरीची घटना घडली. यात आठ भाविकांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरी होण्यापूर्वी आणि नंतरचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. ...

बारामतीत भीषण अपघात: वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू - Marathi News | pune news terrible accident in Baramati: Father and two daughters die on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत भीषण अपघात: वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू

सणसर गावासह संपूर्ण बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा या अपघातात बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...

आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | noida high speed bmw car hits scooter 5 year old girl dies tragically two injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...