लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार  - Marathi News | What to say, I am shocked, shameful - Yogendra Yadav's desperate exclamation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्या कहूँ, हैरान हूँ, शर्मसार हूँ - योगेंद्र यादवांचे हताश उद्गार 

राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत.  ...

महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले भाजपाच्या समर्थनानेच, गोवा प्रदेश ‘आप’चा आरोप  - Marathi News | In Maharashtra, the allegations against the Dalits are supported by the BJP, the Goa state, AAP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले भाजपाच्या समर्थनानेच, गोवा प्रदेश ‘आप’चा आरोप 

देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे. ...

कुमार विश्वास यांचा राज्यसभेचा पत्ता कट, अरविंद केजरीवालांवर भडकले विश्वास समर्थक - Marathi News | The letter of Rajya Sabha addressed to Mr. Kumar Vishwas, the supporters of the faith of Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमार विश्वास यांचा राज्यसभेचा पत्ता कट, अरविंद केजरीवालांवर भडकले विश्वास समर्थक

केजरीवालांनी आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांचा राज्यसभेचा पत्ता कट केला आहे. ...

गोमंतकीयांना नाकारलेल्या ‘आप’कडून , राजकीय अस्तित्त्वासाठीच इतरांवर आरोप - Marathi News | Gomantankia has been denied by AAP, for the sake of political existence and against others | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांना नाकारलेल्या ‘आप’कडून , राजकीय अस्तित्त्वासाठीच इतरांवर आरोप

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकीय अस्तित्त्व दाखवण्यासाठीच इतरांवर अर्थहीन आरोप करीत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी नेली आहे ...

रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व - Marathi News | Raghuram Rajan rejected Rajya Sabha membership for this' cause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व

नवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे. ...

आम आदमी पक्षाला आयकर विभागाची 30.67 कोटींची टॅक्स नोटीस - Marathi News | Tax notice of Rs 30.67 crores to Income Tax Department for Aam Aadmi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाला आयकर विभागाची 30.67 कोटींची टॅक्स नोटीस

दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाला आयकर विभागाने 30.67 कोटींची टॅक्स नोटीस पाठवली आहे. यासोबतच आयकर विभागाने अघोषित संपत्तीसंबंधी माहिती का दिली नाही अशी विचारणाही आम आदमी पक्षाकडे केली आहे. ...

आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले - Marathi News | The Modi government has not been able to present the ISI in 70 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएसआयला ७0 वर्षात जमले नाही ते मोदी सरकारने ३ वर्षात करून दाखवले

भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे. ...

अपघातग्रस्ताची मदत करणा-यास दिल्ली सरकारकडून दोन हजार रूपयांचं बक्षिस - Marathi News | The government will give a reward of 2 thousand rupees to a person doing 'good work' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्ताची मदत करणा-यास दिल्ली सरकारकडून दोन हजार रूपयांचं बक्षिस

'चांगलं काम' करणा-या व्यक्तींसाठी नवी योजना, या योजनेनुसार 'चांगलं काम' करणा-यास दोन हजार रूपयांचं बक्षिस ...