Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Aaditya thackeray, Latest Marathi News
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
मुंबईतील रस्त्यावरील खड्डे, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे, प्रदूषित पाणी व हवा अशा मूलभूत नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ...
आ. आदित्य म्हणाले की, सगळ्या उमेदवारांनी जिंकून पुन्हा १६ तारखेला यायचे आहे. तिन्ही पक्षांचे समीकरण जुळले आहे. मुंबईकरांचे तन व मन आपल्याकडे आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन, धमक्या आल्या. मात्र, आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. ...