लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
८वा वेतन आयोग

8th Pay Commission News in Marathi | ८वा वेतन आयोग मराठी बातम्या, मराठी बातम्या

8th pay commission, Latest Marathi News

वेतन आयोग ही भारत सरकारद्वारे दर दहा वर्षांनी स्थापन केली जाणारी समिती असते. ही समिती नागरी आणि संरक्षण अशा दोन्ही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत होणाऱ्या बदलांसंबंधी शिफारसी सादर करण्यासाठी जबाबदार असते. आता १ जानेवारी २०२६ पासून आता आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.
Read More
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया - Marathi News | 8th Pay Commission bumper recruitment Monthly salary upto Rs 1 80 lakh know the application process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

8th Pay Commission Vacancy: जर तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा असेल आणि उत्तम पगार हवा असेल, तर ८ व्या केंद्रीय वेतन आयोगानं तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. ८ व्या वेतन आयोगानं सल्लागार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, यामध्ये उमेदवारांना मासिक ...

८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा - Marathi News | 8th Pay Commission Update Central Employees Expecting Up to ₹15 Lakh Arrears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा

8th Pay Commission: ८ व्या वेतन आयोगामध्ये, वेतनवाढीची संपूर्ण यंत्रणा 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असते. सद्यस्थितीत, सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. ...

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर जाण्याची शक्यता; 'एरिअर्स'सह मिळणार पगारवाढ - Marathi News | Central Government Employees DA Hike: 2% Increase Expected in March 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर जाण्याची शक्यता; 'एरिअर्स'सह मिळणार पगारव

Dearness Allowance Hike 2026: सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याची वाढ मिळणार आहे. ...

८ व्या वेतन आयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट; Whatsapp वरील 'त्या' लिंकवर क्लिक करताच पैसे गायब - Marathi News | 8th Pay Commission WhatsApp Scam Do Not Download This Fake Salary Calculator APK | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ व्या वेतन आयोगाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट; Whatsapp वरील 'त्या' लिंकवर क्लिक करताच पैसे गायब

Eighth Pay Commission : फसवणूक करणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवत आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचा वाढीव पगार पाहू शकता असा दावा केला जात आहे. ...

८व्या वेतन आयोगाचा लाभ 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही! पगारवाढ केव्हापासून लागू होईल? - Marathi News | 8th Pay Commission Update List of Employees Who Won't Get Salary Hikes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८व्या वेतन आयोगाचा लाभ 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही! पगारवाढ केव्हापासून लागू होईल?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे. परंतु, काही श्रेणी अशा आहेत ज्यांना नवीन आयोगाअंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही. ...

जुन्या पेन्शनधारकांनाही ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण - Marathi News | 8th Pay Commission Update Pension Revision Benefits for Pre-2026 Retirees Confirmed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या पेन्शनधारकांनाही ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण

8th Pay Commission Update : सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना अधिसूचित केली. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत निवृत्त होणाऱ्यांना नवीन पेन्शन सुधारणेचा समावेश होईल का, असा प्रश्न लाखो पेन्शनधारकांना पडला आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची वेबसाईट लाईव्ह; १८ प्रश्नांद्वारे मागवली जनतेची मते - Marathi News | 8th Pay Commission Update: Good news for central employees! 8th Pay Commission website goes live; Public opinion sought through 18 questions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची वेबसाईट लाईव्ह; १८ प्रश्नांद्वारे मागवली जनतेची मते

8th Pay Commission Update: ८ व्या वेतन आयोगाची वेबसाईट 8cpc.gov.in लाईव्ह झाली आहे. १८ महत्त्वाच्या प्रश्नांवर १६ मार्च २०२६ पर्यंत आपली मते नोंदवा. सविस्तर वाचा. ...

२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट - Marathi News | Will there be a salary increase in 2026 or will we have to wait? Big update on the Eighth Pay Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढीची वाट पाहत आहेत. सरकारने निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली आहे. वेतनवाढीबाबतची अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. ...