आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाचा गुरूवारी तिसरा दिवस होता. कल्याण बस डेपोत शंभर टक्के बंद पाळला गेला. ...
- मुरलीधर भवारडोंबिवली : शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ...
मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक पॅनल पद्धतीने झाली. यावेळी एकूण २४ प्रभाग अस्तित्वात आले. यामुळे अस्तित्वातील प्रभाग समित्यांची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सोमवारी झालेल्या महासभेत चर्चेसाठी आला. ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतूक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलसाठी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब माहिती कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणली आहे ...
जबरी चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. यामध्ये एका महिलेच्या पर्समधून तब्बल एक लाखांची रोकड चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
महावितरणच्या ३०० कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न अखेर सुटला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या कर्मचार्याच्या हाती थकीत पगार आणि बोनसची रक्कम पडली आहे. त्यामुळे आता त्यांचीही दिवाळी गोड झाली आहे. ...