लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी वाहतुक मार्गाचे अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण - Marathi News | The Chief Minister finally inaugurated the suburban rail link connecting Bhairindar East-West. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या भुयारी वाहतुक मार्गाचे अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण

भार्इंदर पुर्व-पश्चिमेला जोडणारा व एकमेव उड्डाणपुलाला पर्याय ठरणारा बहुप्रतिक्षित भुयारी वाहतूक मार्गाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ...

डेडलाईन संपली, ठाण्यात मनसेचं खळ्ळ खटॅक - Marathi News | mns activists breaks stalls of feriwallas as ultimatum to railway ends | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :डेडलाईन संपली, ठाण्यात मनसेचं खळ्ळ खटॅक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ... ...

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Central Railway traffic disrupted due to the collapse of the rail line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप

वांगणी-शेलू रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जत, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

पालिकांच्या व खासगी कंपन्यांच्या बसेसची मदत घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळणार - Marathi News | To avoid the inconvenience of passengers by helping the buses of private and private companies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकांच्या व खासगी कंपन्यांच्या बसेसची मदत घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळणार

एसटी महामंडळातील संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये व विशेषत: उद्याच्या भाऊबीजेला नागरिकांना प्रवास करताना अडचणी येऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बैठक घेण्यात आली ...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाली रिक्षेत राहिलेली बॅग - Marathi News | The bag stuck in a rickshaw after the honesty of the autorickshaw driver | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाली रिक्षेत राहिलेली बॅग

एसटीच्या संपामुळे एक महिलेवर आलेलं मोठं संकट एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे टळलं आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचा-यांना उपस्थितीची राहण्याची सक्ती, अन्यथा होणार कारवाई - Marathi News |  Officers' staff are forced to attend the function of CM's office, otherwise the action will be taken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचा-यांना उपस्थितीची राहण्याची सक्ती, अन्यथा होणार कारवाई

मीरा भार्इंदर महापालिकेच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी भाजपाच्या आग्रहावरुन खुद्द मुख्यमंत्री भार्इंदर व मीरारोड येथे शुक्रवार (20 ऑक्टोबर) दिवाळी पाडव्या दिवशी सायंकाळी येणार असल्याने पालिकेने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याची तंबी दिली ...

सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह - Marathi News |  There was a siege!, The enthusiasm of Diwali everywhere | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह

संध्याकाळी मुहूर्तावेळी धमूधडाक्यात साजरे झालेले लक्ष्मीपूजन आणि दिवसभर सहकुटुंब सुरू असलेली खरेदी यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, चैतन्य जाणवत होते. ...

रेल्वे कर्मचारीच ओढतात लोकलमध्ये सिगारेट - Marathi News | Railway staff casts a cigarette in locals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे कर्मचारीच ओढतात लोकलमध्ये सिगारेट

रेल्वेचेच कर्मचारी आपले नियम कसे धाब्यावर बसवतात त्याचे उदाहरण बुधवारी धडधडीतपणे समोर आले. रेल्वेत सिगारेट, विडी ओढण्यास सक्त मनाई असतानाही रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये बिनधास्त पत्ते खेळत सिगारेट ओढताना आढळून आले. ...

एसटी डेपोंमध्ये तिसºया दिवशीही शुकशुकाट, संपाचा परिणाम - Marathi News |  Shukushkat and the result of the strike on the third day in ST Depots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी डेपोंमध्ये तिसºया दिवशीही शुकशुकाट, संपाचा परिणाम

राज्य परिवहन कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाच्या तिस-या दिवशीही एसटी डेपोंमध्ये शुकशुकाटच होता. ठाणे विभागीय नियंत्रण विभागातील ८ डेपोंमधून संध्याकाळपर्यंत एकही गाडी सुटली नसल्याची ...