लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलाने चप्पल हरवल्याने आईची आत्महत्या, रागाच्या भरात दिला जीव - Marathi News | Due to the loss of slippers, the mother committed suicide in her mother's body | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलाने चप्पल हरवल्याने आईची आत्महत्या, रागाच्या भरात दिला जीव

लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. ...

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास - Marathi News | The respiratory disease is 40% higher and the highest temperature in the culture culture is higher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली. ...

मुख्यमंत्र्यांनाच आश्वासनांचा विसर, भाजपासह मित्रपक्ष नाराज - Marathi News | The Chief Minister not only forgot the assurances, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनाच आश्वासनांचा विसर, भाजपासह मित्रपक्ष नाराज

दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले. ...

जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा - Marathi News | The day of the world mother-in-law, one day mother-in-law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा

सासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही. ...

अय्यर यांची आजपासून डोंबिवली ते दांडी यात्रा - Marathi News | Aiyar from today to Dombivli to Dandi Tour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अय्यर यांची आजपासून डोंबिवली ते दांडी यात्रा

चाला आणि महात्मा गांधी यांच्यासारखे फीट रहा हा संदेश देण्याकरिता डोंबिवलीतील गांधीवादी प्रा. के. शिवा अय्यर हे रविवारी डोंबिवली ते दांडी अशा ‘दांडी यात्रे’ला प्रारंभ करणार आहेत. ...

ठाणेकरांचे कान शाबूत पण श्वास कोंडला, ध्वनिप्रदूषण घटले - Marathi News | Thanekar's ears are in vigorous but breathlessness, noise reduction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचे कान शाबूत पण श्वास कोंडला, ध्वनिप्रदूषण घटले

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीत ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. ...

अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक स्पॉटस’, मोबाइल स्क्रीनवर कळणार धोकादायक जागा - Marathi News | 2301 'Black Spots' of Accident, Dangerous Space to Be Found on Mobile Screen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक स्पॉटस’, मोबाइल स्क्रीनवर कळणार धोकादायक जागा

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गावरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

कल्याणामध्ये मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर दिला होता इशारा - Marathi News | MNS protest against hawkers, alerted after Elphinstone disaster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणामध्ये मनसेचे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर दिला होता इशारा

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर राजसाहेब ठाकरे  यांनी मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. ...

दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याची एसीबी मार्फत चौकशी करा, आमदार संजय केळकर यांची मागणी - Marathi News |  Divorce toilet scandal through ACB, MLA Sanjay Kelkar demanded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याची एसीबी मार्फत चौकशी करा, आमदार संजय केळकर यांची मागणी

ठाणे महापालिकेत सध्या टक्केवारीचे राजकारण गाजत असतांनाच दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. न बांधलेल्या टॉयलेटसाठी पालिकेने १ कोटी १९ लाख रुपयांचे बील अदा केल्याची माहिती समोर आली आहे. ...