ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले. ...
सेव्हन इलेव्हन कंपनीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मातीभराव करून सरकारचा गौणखनिजाचा महसूल बुडविल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनीला ७९ कोटींची दंडात्मक रक्कम ७ दिवसांत सरकारी दप्तरी जमा करण्याचे आदेश ७ आॅक्टोबर २०१६ रोजी काढले ...
नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका अखेर लागल्या आहेत. येत्या २२ या निवडणुकीची प्रकिया पार पाडली जाणार असली तरी बुधवारी यासाठी अर्ज भरण्यात आले आहेत. त्यानुसार पाच प्रभाग समित्यांवर शिवसेना, एका ठिकाणी शिवसेना विरुध्द भाजपा तर कळ ...
परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची गेल्या वेळची निवडणूक विविध कारणांनी गाजली होती. ‘त्या’ प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये; म्हणून नाट्य परिषदेने त्यावर आता तोडगा काढला आहे. ...
जुईनगरमधील बँक आॅफ बडोदाच्या सेक्टर ११ मधील शाखेच्या लॉकर रुममध्ये फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याच्या घटनेचे गांभीर्य सोडाच पण यत्किंचीत सतर्कता डोंबिवलीतील बँकांच्या सुरक्षेबाबत दिसून आली नाही. ...
उल्हास व वालधूनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किमान आणखी तीन वर्षे लागतील, असे स्पष्टीकरण राज्य सरकारच्यावतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आले. ...