नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक अखेर लागली आहे. ठाणे महापालिकेने येत्या २२ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. ...
नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखा बदलण्यापासून नव्या तारखा जाहीर करण्यापर्यंतच्या सर्व प्रकरणात राजकीय हस्तक्षेप उघड होत आहे. ...
गुन्हे विभागाने एका खुनातील आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली. नाव बदलून राहणाºया अहमद करम हुसेन शहा याने आधारकार्डसह पॅनकार्ड काढून एका महिलेशी खोट्या नावाने लग्नही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी दिली. ...
केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्ता असल्याने विकास होईल, ही आशा फोल ठरल्याचे पत्रच येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे ...
महिलांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देताना राज्य सरकारकडून केवळ महिलांसाठी ३०० तेजस्विनी बस पुरवल्या जाणार आहे. त्यापैकी चार बस कल्याण-डोंबिवली महापालिकेस दिल्या जाणार आहेत. ...
ठाणे : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिलेची माहिती काढल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडून एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत पवार याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणाºया शिवम तिवारी, राहूल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात अलिकडेच अटक केलेला सूत्रधार वसीम शेख, त्याची पत्नी शहामीन आणि त्याचा साथीदार मोहमद असलम शेख या तिघांचीही बँक खाती गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने सोमवारी सील केली. ...