कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करणा-या एका महिलेच्या पतीला कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता काळबांडे यांनी चक्क पट्टा आणि रॉडने मारहाण केली होती. ...
महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे. ...
बायोमेट्रीक यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडामुळे व बदल्या झालेल्या कामगारांनी हजेरीकरिता बोटांचे ठसे न दिल्याने भिवंडी महापालिकेच्या कामगार, कर्मचा-यांच्या आॅक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले. ...
केडीएमसीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शालेय साहित्य खरेदीचे पैसेच अजूनही जमा झालेले नाही. नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊन सहा महिने उलटले तरी महापालिकेच्या उरफाट्या कारभाराचा फटका विद्यार्थी व पालकांना बसला आहे. ...