मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे. या समित्यांतील ८ सभापतीपदासाठी एकूण २३ तर महिला बाल व कल्याण समिती उपसभापतीपदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज मंगळवारी ...
जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई, प्रत्येक पाल्याचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी चुकांवर पांघरुण तर पुन्हा असे उपद्रवी कृत्य होऊ नये यासाठी कठोर शासन करणारी आई अशी आईची एक ना अनेक रुप दैनंदिन जीवनात प्रत्येक अबालवृद्धाला स्मरणात असतात. जन्मदात्या मातेल ...
ठाणे महापालिकेत आजही जीएसटी बाबत संभ्रम कायम आहे. १५ सप्टेंबर पर्यंत, दराबाबत निश्चिती होणार होती. परंतु आता नोव्हेंबर संपत आला तरी शासनाकडून पालिकेला याची माहिती न मिळाल्याने विकास कामांबाबत पालिकेत संभ्रमाचे वातावरण आहे. ...
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना शिवसेनेने मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. ...
कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येणाºया ठाण्याच्या मेट्रोला थांबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने ठाम विरोध केल्याने आता लक्ष्मी मार्केटच्या जागेचा प्रस्ताव मेट्रोचे समर्थन ...
तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्वत्र रस्त्यांवर खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे वाताहत झालेल्या रस्त्यावर मागील १५ दिवसांपासून खड्डे बुजविले जात आहेत. ...