एकीकडे ठाणे महापालिका वृक्षलागवडीचा डंका वाजवत असताना दुसरीकडे तलाव परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेले वृक्ष पाण्याअभावी मृत झाले असल्याची बाब समोर आली आहे. ...
डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून सुरू झालेल्या रूसव्याफुगव्याचे कवीत्त्व अजून संपलेले नाही. संमेलन पार पडून नऊ महिने उलटले तरी त्यासाठीचे २५ लाख पालिकेने थकवले असून ...
मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील ...
बँक व एटीएमबाहेर रोकड घेऊन येणा-यांना पोलीस असल्याची बतावणी करत लुटणाºया ज्ञानेश्वर थोरात आणि संदीप लांडगे या दोघा तोतयांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली आहे. ...
केडीएमसीने दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत तरतूद केलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे केला असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात करवसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी, कर विभागाने एप्रिलपासून आजपर्यंत अवघी ३३ टक्केच करवसुली झाल्याचे समोर आले आहे. ...