एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नामदेव मुंडे (३२, मूळ रा. चाकूरगाव, लातूर) याला कोपरी पोलिसांनी ...
सारस्वत कॉलनीत वास्तव्याला असलेले रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मामा लिमये यांचे १० नोव्हेंबर रोजी तर राजाभाऊ बीडकर यांचे देखिल नुकतेच निधन झाले. या दोन्ही नि:स्पृह जीवन जगलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना रा.स्व.संघ आणि परिवारच्या वतीने बुधवारी संध्याक ...
ठाणे महापालिकेने जनकवी कै. पी. सावळाराम स्मृती समारोह पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. ...
ठाण्यातील क्रीडा क्षेत्रात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या महापौर चषक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्टस अॅकॅडमीच्या जलतरणपटूंनी सुवर्ण, रजत, कांस्य अशा एकूण २० पदकांची लयलुट केली आहे. ...
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे . ...