आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचा फटका बसणा-या आणि एमएमआरडीए क्षेत्रात असल्याने कमी मोबदला मिळणा-या कल्याण आणि भिवंडी ग्रामीणमधील गावांना पाचपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे. ...
शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ ...
बसमधून उतरुन पायी आलेल्या पाच जणांकडून चलनातून बाद झालेल्या एक कोटी आठ लाख ७० हजारांच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
आपल्याच पित्यावर चाकूने वार करणा-या सागर सांगळे (२४) याला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ...