उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. ...
खराब रस्त्याबाबत अभियंत्याकडे तक्रार करण्यास गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यास महापौर जावेद दळवी यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केला आहे.या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असत ...
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती क ...
महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम ...
पहिल्याच बैठकीत ५ हजाराहून अधिक वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुर करणाऱ्या ठाणे महापालिकेला आता हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. दक्ष नागरीकाने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
न्यायालयाच्या आदेशांनूसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने रेल्वे स्थानक परिसरात १५० मिटर वगळून नियंत्रण रेषा मारावी, पण तसे करण्यात महापालिकेला स्वारस्य का नाही असा सवाल कष्टकरी फेरीवाला संघटनेने केला असून महापालिकेची कसलीच इच्छाशक्ती नसल्यानेच ही समस्या ...
घोडबंदर भागाची वाहतुक कोंडी आता सुटणार आहे. शासनाने या मार्गावर उन्नत मार्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार या मार्गासाठी ६६७.३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...