५५ ग्राहकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे ३ कोटी ६६ लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे ठाण्यातील अॅक्सिस बँकेतील कर्मचार्यानी मंजूर करून घेतली. कर्मचार्यानी या गोरखधंद्यासाठी काही दलालांचीही मदत घेतली आहे. ...
महिलांसाठी ठाणे महापालिकेमार्फत पिंक अर्बन रेस्ट रुमची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात शहराच्या मुख्य भागात १० रेस्ट रुम उभारण्यात येणार आहेत. ...
ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायतींच्या निवडणुकीत काहीही करून भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, भारिप असे वेगवेगळे पक्ष एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. ...
गुजरातमध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपावेळी ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांची टीम तेथे मदतीसाठी गेली होती. त्यानंतर त्यांना एक वेतनवाढ देण्याचा ठराव त्यावेळेच्या महासभेने मंजूर केला होता. ...
शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसून मीरा रोड येथील एका दुचाकी चोरीमध्ये तरुणीसह अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत भूमिगत मलनिस्सारण प्रकल्पाच्या १३८ कोटींच्या निधीला नगरविकास खात्याने मंगळवारी मंजुरी दिल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ...
दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले ...
तीन आपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणुकीत विजयी झाली. या बाबत निवडणूक आयोगाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर ...
रोहित भोईर या तरूणाच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्युमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कर्णिक रोडवरील ‘होलीक्रॉस’ रूग्णालयाच्या केलेल्या तोडफोडीला राजकीय वळण लागले आहे. ...