लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता ‘बांगलादेशी’ही करू लागले चोºया - Marathi News |  Now Bangladeshi also started doing chores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता ‘बांगलादेशी’ही करू लागले चोºया

पुणे शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र वाढल्याचे एरवी ऐकायला मिळतच असते; हे गुन्हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील गुन्हेगार करतात हेसुद्धा नेहमी ऐकिवात येते. ...

ठाण्यात अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार,  पोलिसांनी केली चालकाला अटक - Marathi News | Atrocities on minor migration in Thane, arrested by the police and the driver arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार,  पोलिसांनी केली चालकाला अटक

एका १७ वर्षीय मोलकरणीवर अत्याचार करणा-या हरनाम चौहान (२९, रा. आतकोनेश्वर नगर, कळवा) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ...

ठाण्यात भेसळयुक्त इंधनाच्या संशयावरून पेट्रोलपंप बंद, प्राथमिक तपासणीत आरोप निराधार - Marathi News | Petrol pump shut down in connection with adulterated fuel in Thane, preliminary investigation charges are baseless | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भेसळयुक्त इंधनाच्या संशयावरून पेट्रोलपंप बंद, प्राथमिक तपासणीत आरोप निराधार

येथील तीनहातनाक्यावरील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. च्या ‘जयमलसिंग आॅटोमोबाइल’ या पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याची तक्रार सोमवारी रात्री ग्राहकांनी केली तिची दखल घेऊन शीधावाटप अधिका-यांसह बीपीसीएलच्या अधिका-यांनी मंगळवारी दि ...

ठाण्यात मुलीने विषप्राशन तर आईने केली उडी मारून आत्महत्या - Marathi News |  Thane girls get poisonous and mother commit suicide by jumping | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मुलीने विषप्राशन तर आईने केली उडी मारून आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एकुलती एका मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर,तिच्या विरहातूनआईने राहत्या घरातून १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. ...

आयुक्तांच्या दोन वर्षे मुदतवाढीचा ठराव झालाच नाही, लोकप्रतिनिधींनी केली केवळ चमकेशगीरी - Marathi News | The Commission's resolution has not been fixed for two years, only by the people's representatives, only the glittering light | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांच्या दोन वर्षे मुदतवाढीचा ठराव झालाच नाही, लोकप्रतिनिधींनी केली केवळ चमकेशगीरी

आयुक्तांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरुन सध्या पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. परंतु, मुदतवाढीचा ठराव झाल्याचा नसल्याचा सुर आता येऊ लागला आहे. ...

नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक, ठाण्यात पाच आरोपींना अटक - Marathi News | Cheating of unemployed in the name of job, five accused arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक, ठाण्यात पाच आरोपींना अटक

शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरूणांना लुबाडणार्‍या पाच आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. अनेक वर्षांपासून ही टोळी या गोरखधंद्यात गुंतल्याचा संशय असून, त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...

३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार  - Marathi News | Kalyan-Dombivali Municipal Corporation is ready to supply water to 30 thousand people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्व निळजे भागातील लोढा हेवन मधील सुमारे ३० हजार रहिवाशांना कल्याण-डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा करण्यास तयार असून एमआयडीसीने इथली पाणीपुरवठा यंत्रणा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, ही कल्याणचे खासदार डॉ ...

कोपरीतील प्रस्तावित रात्र निवारे केंद्राला शिवसेनेच्या काही नगरसेवकांची नकार घंटा, केंद्राचे भवितव्य अधांतरी - Marathi News | Shivsena's nominated councilors reject the proposed night shelter in Kopar, the future of the Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरीतील प्रस्तावित रात्र निवारे केंद्राला शिवसेनेच्या काही नगरसेवकांची नकार घंटा, केंद्राचे भवितव्य अधांतरी

रात्र निवाऱ्याचे भवितव्य आता अंधातरी येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नौपाड्यापात भाजपाच्या नगरसेवकांनी चुकीच्या रात्र निवारा केंद्राला विरोध केला आहे. दुसरीकडे कोपरीत प्रस्तावित असलेल्या रात्र निवारा केंद्राला आता शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी विरो ...

तीन अपत्य असलेल्या महिलेचे नगरसेवकपद धोक्यात, माहेरच्या नावाने बनली नगरसेविका - Marathi News | Corporator threatened with the death of a three-year-old corporator, corporator named after his mother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन अपत्य असलेल्या महिलेचे नगरसेवकपद धोक्यात, माहेरच्या नावाने बनली नगरसेविका

तीन अपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणूकीत निवडून आली. याबाबत निवडणूक विभागाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. ...